महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

स्मार्ट ग्रामपंचायत
डिजिटल भारत

e ग्रामसॉफ्ट – महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींसाठी एकात्मिक डिजिटल व्यवस्थापन प्रणाली. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व कार्यक्षम शासन.

36
जिल्हे
358
पंचायत समित्या
27,920+
ग्रामपंचायती
33+
नमुने
नागरी सेवा

सेवा · तक्रार · विनंती · माहिती

पंचायत लेखांकन

धनादेश · नमुना क्र. १–२६ख

संकलित अहवाल

प्रपत्र · विश्लेषण डेटा

सभा व्यवस्थापन

मासिक · ग्रामसभा · विशेष

e ग्रामसॉफ्ट प्रणाली

वैशिष्ट्ये, सेवा व मॉड्यूल्सची संपूर्ण माहिती

प्रणालीची वैशिष्ट्ये
उपलब्ध सेवा व मॉड्यूल्स
आमच्याविषयी

e ग्रामसॉफ्ट –
स्मार्ट ग्रामपंचायत प्रणाली

e ग्रामसॉफ्ट पोर्टल हे वेब-आधारित माहिती संकलन प्रणाली असून ती जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींसाठी तयार केली आहे. Data Analytics, AI आणि ML वापर करून सुसूत्र पद्धतीने माहितीचे संकलन केले जाते.

३३+ अधिकृत डिजिटल नमुने ऑनलाइन उपलब्ध
२४/७ ऑनलाइन नागरी सेवा व तक्रार नोंदणी
256-bit SSL सुरक्षा व 99.9% अपटाइम
eGramSwaraj केंद्र शासनाशी थेट जोडणी
पारदर्शक शासन
सर्व आर्थिक व्यवहार, निर्णय आणि सेवा पारदर्शक पद्धतीने नोंदविल्या जातात.
जलद सेवा
नागरिकांना ऑनलाइन सेवा, तक्रार नोंदणी आणि माहिती अर्ज सुविधा.
डेटा विश्लेषण
योजना, उपयोगिता आणि प्रगतीचे आकडेवारीसह तुलनात्मक अहवाल.
मोबाइल फ्रेंडली
सर्व उपकरणांवर सुलभपणे वापरता येणारी अनुकूलित प्रणाली.
मुख्य मॉड्यूल्स

e ग्रामसॉफ्टचे ८ प्रमुख कार्यक्षेत्र – एकाच प्लॅटफॉर्मवर संपूर्ण पंचायत व्यवस्थापन

e ग्रामसॉफ्ट प्रणाली
नागरी सेवा
४ उपविभाग
पंचायत नोंदणी पुस्तक
१० नमुने
कर्मचारी माहिती
५ नमुने
सभा व्यवस्थापन
४ प्रकार
स्थावर मालमत्ता
५ नमुने
पंचायत लेखांकन
१४ नमुने
माहिती व मदत
२ विभाग
संकलित अहवाल
१८+ प्रपत्र
e ग्रामसॉफ्ट सिटीझन कनेक्ट अँप
ऑनलाइन प्रमाणपत्र
आपले सरकार सुविधा
दाखले / प्रमाणपत्र
कर भरणा
ग्राम.पं.पदाधिकारी
विवाह नोंदणी अर्ज
सूचना पेटी
व्यवहार इतिहास
महाराष्ट्र शासन

नऊ थीम्स – स्वयंपूर्ण ग्राम

ग्राम पंचायत विकासाच्या ९ शाश्वत विकास संकल्पना – प्रत्येक थीमवर क्लिक करा अधिक माहितीसाठी

स्वयंपूर्ण ग्राम

ग्राम पंचायत विकास योजना · ९ शाश्वत विकास संकल्पना

मुख्य उद्दिष्टे
एकात्मिक परिसंस्था

eGramsoft – निर्णय प्रक्रिया

विविध शासकीय विभाग व योजनांना एकत्र जोडणारी एकात्मिक प्रणाली – नियोजन ते अंमलबजावणीपर्यंत

eGramsoft Ecosystem
6+ विभाग एकाच प्लॅटफॉर्मवर जोडलेले
01
मगनारोह योजना

रोजगार हमी योजनेची माहिती व अंमलबजावणी एकाच ठिकाणी

02
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

लाभार्थी नोंदणी, पात्रता आणि प्रगती ट्रॅकिंग

03
स्वच्छ भारत मिशन – ग्रामीण

स्वच्छतागृह बांधणी, ODF स्थिती आणि जागरूकता अहवाल

04
सार्वजनिक आरोग्य विभाग

आरोग्य शिबिर, लसीकरण आणि सर्वेक्षण डेटा एकत्रीकरण

05
महिला व बाल विकास विभाग

अंगणवाडी, पोषण, बालकल्याण योजनांची माहिती

06
ग्रामीण विकास मंत्रालय / पंचायती राज

केंद्र व राज्य योजनांचे एकत्रित व्यवस्थापन

36
जिल्हे
358
पंचायत समित्या
27,920+
ग्रामपंचायती
33+
नमुने
सेवा प्रवाह

नागरिकापासून ग्रामपंचायतीपर्यंत – एक सुलभ डिजिटल सेवा प्रवाह

नागरिक अर्ज
ऑनलाइन सादरीकरण
पडताळणी
सरपंच मंजुरी
SMS सूचना
प्रमाणपत्र डाउनलोड
सेवा

जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी दाखले, कर आकारणी व इतर ग्रामपंचायत सेवा.

तक्रार

रस्ते, पाणी, स्वच्छता यासंदर्भातील तक्रारी ऑनलाइन नोंदवणे व पाठपुरावा.

विनंती

विविध परवानग्या, प्रमाणपत्रे व इतर विनंती अर्ज ऑनलाइन सादर करणे.

माहिती

शासकीय योजना, अनुदान, निर्णय व ग्रामपंचायत माहिती एका क्लिकवर.

यशोगाथा

ग्रामपंचायत सरपंच, सचिव आणि नागरिकांचे अनुभव

"

e ग्रामसॉफ्टमुळे आमच्या ग्रामपंचायतीचे संपूर्ण लेखांकन डिजिटल झाले. अर्थसंकल्प ते मासिक अहवाल सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. पंचायत समितीला अहवाल पाठवणे खूप सोपे झाले.

★★★★★
रमेश पाटील
सचिव, मंगळवेढा ग्रामपंचायत, सोलापूर
"

आमच्या गावातील नागरिक आता घरबसल्या जन्म दाखला मिळवतात. तक्रार नोंदवतात आणि स्थिती पाहतात. हे सरकारचे खूप चांगले पाऊल आहे. आम्ही सर्व खुश आहोत.

★★★★★
सुनीता कदम
सरपंच, नांदणी ग्रामपंचायत, कोल्हापूर
"

स्थावर मालमत्ता नोंदणी, कर मागणी आणि वसुली सर्व डिजिटल असल्याने काम खूप जलद होते. नमुना ८ आणि ९ मधील नोंदी आता अचूक असतात. भ्रष्टाचार कमी झाला आहे.

★★★★☆
अजित शिंदे
ग्रामसेवक, वडगाव ग्रामपंचायत, पुणे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न

e ग्रामसॉफ्टबद्दल सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

तांत्रिक सहाय्य

आम्ही सोमवार–शनिवार सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० दरम्यान उपलब्ध आहोत.

+91-7397983600
e ग्रामसॉफ्ट म्हणजे काय?

e ग्रामसॉफ्ट हे महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेले वेब-आधारित एकात्मिक डिजिटल व्यवस्थापन सॉफ्टवेअर आहे. हे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींसाठी लेखांकन, नमुने, सभा व्यवस्थापन, नागरी सेवा इत्यादी सर्व कामे एकाच प्लॅटफॉर्मवर करण्याची सुविधा देते.

ग्रामपंचायत नमुने कसे भरावे?

प्रणालीमध्ये लॉगिन केल्यानंतर 'पंचायत लेखांकन' या मॉड्यूलमध्ये जाऊन आपल्या आवश्यकतेनुसार नमुना निवडावा. प्रत्येक नमुन्याचे ऑनलाइन फॉर्म उपलब्ध असून ते भरल्यानंतर आपोआप PDF तयार होते. सर्व नमुने नमुना क्र. १ ते ३३ पर्यंत उपलब्ध आहेत.

नागरी सेवा कशा मिळवाव्या?

e ग्रामसॉफ्ट सिटीझन कनेक्ट अँपडाउनलोड करा किंवा e ग्रामसॉफ्ट पोर्टलवर जाऊन 'नागरी सेवा' विभागात जन्म दाखला, मृत्यू दाखला, रहिवासी दाखला यांसह इतर सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर SMS द्वारे सूचना मिळते.

मासिक अहवाल कसा सादर करावा?

नमुना २६क (जमा मासिक विवरण) आणि नमुना २६ख (खर्चाचे मासिक विवरण) प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपूर्वी पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. e ग्रामसॉफ्टमध्ये हे अहवाल आपोआप तयार होतात आणि ऑनलाइन पाठवता येतात.

प्रणालीत नवा वापरकर्ता कसा जोडावा?

ग्रामपंचायत प्रशासक (सरपंच/सचिव) लॉगिन करून 'कर्मचारी माहिती' मॉड्यूलमध्ये जाऊन नवा वापरकर्ता जोडू शकतात. प्रत्येक वापरकर्त्याला त्यांच्या जबाबदारीनुसार विशिष्ट अधिकार (Role-Based Access) दिले जातात.

९ थीम्स म्हणजे काय?

ग्राम पंचायत विकासाच्या ९ शाश्वत विकास संकल्पना म्हणजे पायाभूत सुविधायुक्त गाव, गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, सुशासनयुक्त गाव, महिलास्नेही गाव आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव. e ग्रामसॉफ्ट या प्रत्येक थीमचे मूल्यांकन करते.

संपर्क

आमच्याशी संपर्क साधा – आम्ही तुम्हाला मदत करण्यास सदैव तत्पर आहोत

आम्हाला संपर्क करा

कोणत्याही प्रश्नासाठी किंवा सहाय्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देऊ.

पत्ताNagala Park, Kolhapur, Maharashtra, India
फोन+91-7397983600
ईमेलinfo@squaresoft.in
व्हाट्सअपWhatsApp द्वारे संपर्क
कार्यालयीन वेळ
सोमवार – शनिवार
सकाळी १०:०० – संध्याकाळी ६:००

संदेश पाठवा